Alt Text

Shahu Modak Pravas Eka Devmanasacha by Pratibha Shahu Modak

  • Rs. 269.00
  • Save Rs. 31


Join as Seller
शाहू मोडक हे रुपेरी पडद्यावरचं सात्त्विक व्यक्तिमत्त्व असं म्हटल्यास वावगं ठरू नये. रजतपटावर तब्बल 29 वेळा त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका रंगवली; तर संत ज्ञानेश्र्वर या भूमिकेला पडद्यावरच नव्हे, तर पिढ्यान् पिढ्या प्रेक्षकांच्या मनात जिवंत ठेवले आहे. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहूरावांची प्रत्यक्षातली भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणाऱ्या शाहूरावांनी व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला.

We Also Recommend