Alt Text

Savitribai Phule : Astapaillu Vyaktimatva by N G Pawar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी एवढीच सावित्रीबाई फुले यांची ओळख नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श वैवाहिक जीवनाच्या शिल्पकार, सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ, तर स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या दिशादर्शक होत्या. लेखन, संपादन, भाषण, काव्य या विषयांतील त्यांची गती व प्रतिभा आश्चर्यकारक होती. सावित्रीबाईंच्या ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा शोध ह्या पुस्तकात घेतला असून, सावित्रीबाईंच्या संदर्भात अधिक संशोधनाला कसा वाव आहे, हे सुद्धा प्रामाणिकपणे दाखवून दिले आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे सावित्रीबाईंचे केवळ चरित्र नसून सामाजिक चळवळीचा इतिहास आहे.


We Also Recommend