Satyashodhakiya Niyatkalike (सत्यशोधकीय नियतकालिके) by Arun Shinde

Satyashodhakiya Niyatkalike (सत्यशोधकीय नियतकालिके) by Arun Shinde

  • Rs. 674.00
  • Save Rs. 76

Join as Seller

Satyashodhakiya Niyatkalike (सत्यशोधकीय नियतकालिके) by Arun Shinde

हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षाचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे. प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नसून, त्यांचे वाङ्मयीन मूल्यही सांगितले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथातून केले आहे.

We Also Recommend