Alt Text

Sarvottam Bhumiputra Gotam Budhha (सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुद्ध) by Dr. A. H. Salunkhe

  • Rs. 386.00
  • Save Rs. 44


Join as Seller

गोतम बुद्धांचा निर्देश करण्यासाठी वापरला जाणारा ‘तथागत’हा एक महत्वाचा शब्द होय.फार खोलात वा तपशिलात न जाता या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्यायचा झाला, तर‘ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे,तो तथागत’,असे म्हणता येईल.

माणूस म्हणून आपण किती उंचीवर जाऊ शकतो,याचा एक अत्यंत निर्मळ आदर्श त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणाने आपल्यापुढे ठेवला आहे.


We Also Recommend