Saransh Shunya by Sanjay kalamkar

Saransh Shunya by Sanjay kalamkar

  • Rs. 259.00
  • Save Rs. 41


Join as Seller
सरकारी खात्याचा कारभार सर्वांनाच परिचित आहे. शिक्षण खाते हेही त्यापासून दूर राहिलेले नाही. सरकारी शाळांमधील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, शिक्षकांची अनास्था, राजकारण याविषयी 'सारांश शून्य'मधून संजय कळमकर यांनी प्रकाश टाकला आहे. त्यातील नारायण जगदाळे हा हुशार, डोळस, व चिंतनशील तारुण्य शिक्षक याविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतो. पण येथील व्यवस्था त्याला मागे खेचण्याचे काम करते. तरीही खचून न जाता तो पुन्हा चिमुकल्यांच्या मनावर संस्कार, ज्ञान याचे महत्व बिंबवण्यासाठी तयार होतो. शिक्षण क्षेत्रावरील ही कादंबरी समाजाचे वास्तव चित्रण करते.

We Also Recommend