Alt Text

Sanveddya by Vrushali Kinnhalkar

  • Rs. 139.00
  • Save Rs. 11


Join as Seller
आपल्या अंतरंगातले विचार आणि विकार, हर्ष आणि विमर्ष प्रेम आणि द्वेष सुख आणि दु:ख श्रीमंती आणि गरिबी, यश आणि अपयश, वीरता आणि भीरूता, जीवन आणि मृत्यु... या सा-याकडं आपण पुन:पुन्हा पाहावं आणि त्यातलं सत्य काय ते जाणून घेण्याचा मन : पूर्वक प्रयत्न करावा, अशी प्रेरणाच आपलं लेखन देतं. अशी प्रेरकशक्ती असणारं अत्यंत सखोल आणि मर्मभेदी लेखन अगदी साध्या, सोप्या शब्दांत करता येतं, हे आपण समप्रमाण दाखवून दिलं आहे. कोणतंही अवडंबर न माजवता आणि स्वकेंद्रित न होता केलेलं हे लेखन एखादया उत्स्फुर्त अशा प्रासादिक काव्यासारखंच झालं आहे. असं काव्य जे पुन : पुन्हा वाचावंसं वाटतं. त्या वाचनानं मन पवित्र होतं.

We Also Recommend