Santaji By Kaka Vidhate

Santaji By Kaka Vidhate

  • Rs. 549.00
  • Save Rs. 201


छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब बादशहाला प्राणपणाने लढा देणार्‍या मराठी सैन्यातील झुंजार व तळपता योद्धा म्हणजे सेनापती संताजी घोरपडे. मोंगलांना त्यांची जागा दाखवून देणार्‍या संताजी घोरपडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा काका विधाते यांच्या ओघवत्या लेखणीतून उतरली आहे. ऐतिहासिक भारदस्त भाषा आणि ठसठशीतपणे उभ्या राहणार्‍या व्यक्तिरेखा यामुळे ही कादंबरी अत्यंत वाचनीय अशी झाली आहे.

We Also Recommend