Alt Text

Sanskruti by Iravati Karve

  • Rs. 100.00
  • Save Rs. 100


Join as Seller
भारतीय संस्कृतीत रामायण, महाभारत या काव्यांना प्राचीन काळापासून महत्व आहे. रामायणाची कथा आधीची व नंतर महाभारती अशी नोंद इरावती कर्वे यांनी 'संस्कृती'मधून घेतली आहे. महाभारत रचण्यापूर्वी रामकथी लोकांना माहित होती. 

या लोकगीतांचे वाल्मिकीने महाकाव्य बनविले हे सांगत लेखिकेने रामायण व महाभारतातील साम्य स्थळे व फरक निदर्शनास आणून दिला आहे. रामकथेतील विविध पात्र व त्या भोवती कथा कशी फिरत गेली हे अनेक दाखले देत दाखवून दिले आहे. 

रामायणातील 'कांड' व महाभारतातील 'पर्व'यातील कथानकाचा भाग रंगवून त्यामागची भूमिका, कथानायक, किंवा नायिकांचे चित्रण यात येते. विविध धर्म, संप्रदाय, विचारसरणी आदींची तुलनाही यात केली. नरहर कुरुंदकर यांनी इरावती कर्वे यांच्या वैचारिक चिंतनाचा आढावा यात शेवटच्या प्रकरणात घेतला आहे.

We Also Recommend