Alt Text

Sansarg by Narayan Dharap

  • Rs. 40.00
  • Save Rs. 10


Join as Seller
संसर्ग नेहमीचं जग कधी कधी कंटाळवाणं वाटायला लागतं. त्याच त्याच रहाटगाडयात आपण वर खाली होत असतो. पण जर अचानक, नाक्यावरच्या अंधा-या कोप-यावर कोणी दबा धरून बसलेलं दिसलं तर? कुठल्यातरी अघोरी दुष्टचक्रात आपण अडकलो तर? आदीम अशा संघर्षात तुम्ही कुठल्या बाजूला उभं रहाणार? अशा अनेक मितींमध्ये आपल्याला लीलया भिरकावून देणारे नारायण धारप. ज्यांनी आपल्या भयकथांनी गेली ४५ वर्षं मराठी मनावर मोहिनी घातली. हाच अनुभव आपल्याला ’संसर्ग’मधील भयकथा वाचतानाही येईल अशी खात्री वाटते.

We Also Recommend