
Sankhyashastratil Dhruvtara Prof C R Rao (संख्याशास्त्रातील ध्रुवतारा प्रो सी आर राव) by Dr Kumud Gore Kherdekar
जगातल्या पहिल्या पाच-सहा संख्यासास्त्रज्ञांमध्ये ज्यांचं नाव मानानं घेतलं जातं आणि जे आजही वयाच्या ९९ व्या वर्षात पदार्पण करीत असतानादेखील संशोधन करीत आहेत, त्या पद्मविभूषण प्रो. सी. आर. राव यांचं हे चरित्र.