Sangeet Rankache Rajya by V S Khandekar

Sangeet Rankache Rajya by V S Khandekar

  • Rs. 99.00
  • Save Rs. 1


Join as Seller
...‘रंकाचे राज्य’ म्हणजे स्थानिक स्वराज्यावरील टीका आहे. निरनिराळ्या म्युनिसिपालिट्यांतून जे सावळे गोंधळ चाललेले असतात त्यांची यात यथास्थित हजेरी घेतली आहे. आणि हे गोंधळ घालणाया आपमतलबी व पोटभरू गोंधळ्यांचे ओंगळ चाळे बंद पाडण्याला काय उपाय लोकांच्या खया पुढायांनी योजिले पाहिजेत याचेही दिग्दर्शन केले आहे. दिनकर हा या कथानकातील नायक आहे. हा वस्तुत: शिकला सवरलेला खुद्द संस्थानिक असून, संस्थानाची राज्यसूत्रे आपल्या हाती घेण्यापूर्वी लोकस्थितीचा अनुभव घेण्यासाठी व साधल्यास लोकसेवा करण्यासाठी तो गुप्त वेषाने आपल्याच संस्थानात येऊन, आपलपोट्या सभासदांच्या हातून स्थानिक स्वराज्याचे यंत्र हिसवूâन घेण्याची नि:स्वार्थी चळवळ करतो....गुणदोषांची, इष्टानिष्टांची, सारासाराची जाणीव लोकांत उत्पन्न करणारे नाटक.

We Also Recommend