Sambhog Sukhacha Ka (संभोग का सुखाचा) by Jared Diamond, Dr Shantanu Abhyankar
Sambhog Sukhacha Ka (संभोग का सुखाचा) by Jared Diamond, Dr Shantanu Abhyankar
बाकी सारे प्राणी निव्वळ प्रजोत्पादनासाठी समागम करतात. माणूस संभोगातून सुख मिळवतो. त्याचे हे लैंगिक वर्तन समाज, कायदा नीतीकल्पनांनी तर ठरतेच पण खोलवर कुठेतरी हे वर्तन नैसर्गिक निवडीतून सिद्ध झाले आहे, हे अटळ सत्य आहे. मानवाच्या कामाचाराचा हा औत्क्रांतिक पंचनामा, सत्य पण स्फोटक, शास्त्रीय पण रोचक, धमाल पण धक्कादायक.