Samadhitil Spandane (समाधीतील स्पंदने) by Dr R S Morvanchikar

Samadhitil Spandane (समाधीतील स्पंदने) by Dr R S Morvanchikar

  • Rs. 252.00
  • Save Rs. 28


Join as Seller

आळंदी येथील ज्ञानेश्‍वरांच्या समाधीला संजीवन समाधी म्हणून जगभर ओळखले जाते. या मागचे कारण लेखकाने सखोल चिंतन करून त्यावर विदारक प्रकाश टाकला आहे. आपल्या विवेचनातून त्यांनी पसायदानातील संजीवक तत्त्वाचे सुरेख विश्‍लेषण केले आहे. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमानंतर सांघिक पसायदान म्हटले जाते. कारण त्यामधून मूलाधार चक्रापासून ब्रम्हरंध्रांपर्यंत जाणार्‍या ब्रम्हलहरीने आपण खर्‍या अर्थाने शूचिर्भूत होतो. मनातील तळमळ नाहीशी होऊन आपणास नवा उत्साह जाणवतो. अपेक्षित पातळीवर जाऊन एकान्तात हळूवार पद्धतीने पसायदान म्हणणे म्हणजे क्षणाकरिता संजीवनाचा अनुभव घेणे होय.


We Also Recommend