
Sahara Agasti Ala by प्रदीप दळवी
काळाची पानं उलटता येतात..फाडून फेकता येत नाहीत..नथूरामनंही गांधींचं पान उलटलं...तसंच नथूरामचंही पान उलटलं गेलंय..जर ते फाडून फेकण्याचा प्रयत्न कुणी केला तर ते कुणालाही जमणार नाही..कुणालाही नाही.
नथुराम गोडसे यांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी.
नथुराम गोडसे यांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी.