Sadara Badalleli Manas By Manohar Sonavane

Sadara Badalleli Manas By Manohar Sonavane

  • Rs. 60.00
  • Save Rs. 65


अंगातला सदरा बदलावा तसा आपला भोवताल बदलत आहे. सभोवतीची स्कायलाइन झपाट्याने बदलत चाललीय. नवी भाषा, नवी तंत्रं, नवे व्यवहार असा नवलाईचा पसारा सगळीकडे पसरत चाललाय.
हे सारं विलक्षण वेगाने घडतंय.
कालचे दिवस फार सुखाचे नव्हते. तेव्हाही माणसाच्या जगण्याचा झगडा तीव्र होताच, पण नव्या पानफुटीची आसही होती. आज बदलांच्या या झंझावातात नव्या पानफुटीची प्रतीक्षा संपून गेली आहे का? बदल खरंच घडला की बदलाचा केवळ देखावा झाला?
आजच्या जगण्याच्या उलथापालथीच भोवंडून गेलेल्या माणसाची ललित अंगाने टिपलेली स्पंदनं...

We Also Recommend