Sad Deti Himshikhare By k.j.k.Pradhan

  • Rs. 89.00
  • Save Rs. 61


Join as Seller
संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत, जेथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपणास स्वप्नात दिसली होती, तेथे जाऊन परमात्म्यासी अनुसंधान साधावे अशी ओढ एका अत्यंत बुध्दिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या तरुणाला लागते. पराशरालाही ही ओढ लागली होती. पण माधवला, म्हणजे या कादंबरीच्या नायकाला, 'मत्स्यगंधे'चा मोह न पडता तो हिमालयाकडे गेला; त्याच्या जिवित-प्रवासाची ही कथा.

We Also Recommend