Sachin Chya Shambhar Shatakanchi Katha by V Krishnamurthy

Sachin Chya Shambhar Shatakanchi Katha by V Krishnamurthy

  • Rs. 319.00
  • Save Rs. 31


Join as Seller
सचिन तेंडुलकर हा केवळ भारताच्याच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्र्वावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू! गेली अनेक वर्षं क्रिकेट रसिकांच्या मनावर सचिनच्या खेळाची जादू कायम आहे. तंत्रशुद्ध खेळ, मैदानावर अत्यावश्यक असणारा संयम, बिकट क्षणी संतुलित मनानं केलेला खेळ, परफेक्शनचा आग्रह अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे सचिनच्या कर्तृत्वाचा आलेख सदैव चढता राहिला. त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. त्याला समीक्षकांची आणि रसिकांचीही गौरवपूर्ण मान्यता लाभली. त्यानं मैदानात झळकवलेल्या 100 शतकांची ही साद्यंत कहाणी आहे. प्रत्येक शतकाबद्दल वाचत असताना तो सारा सामनाच वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.

We Also Recommend