Reportingche Divas By Anil Avchat

Reportingche Divas By Anil Avchat

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


Join as Seller
१९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी 'साप्ताहिक मनोहर', 'साधना'मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. विविध घटनांचे संदर्भमूल्य असणारे हे लेख त्यातील जिवंत व ताज्या भाषाशैलीमुळे व तत्कालीन परिस्थितीचा अन्वयार्थ लावू पाहणार्‍या जीवनदृष्टीमुळे आजच्या काळातही महत्त्वाचे ठरतात. प्रस्तुत पुस्तकात एकंदर सात लेख असून सर्वाचा राजकारण हा मुख्य गाभा आहे. घटनांमागचे राजकारण व त्या राजकारणाचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पदर उलगडून दाखवण्याचे काम अत्यंत मेहनतीने, शोधकपणे व चौकसपणे अवचटांनी केले आहे.
-- भूषण राक्षे, लोकसत्ता ५ मे २०१३

We Also Recommend