Alt Text

Ravipar By Guljar

  • Rs. 59.00
  • Save Rs. 91


Join as Seller
गुलजार या नावाभोवती एक वलय आहे. त्यांच्यातील वेगळेपणाचे रसिकांना आकर्षण वाटत आले आहे. आपल्या जीवनातील अनुभवांना कथेचे रूप देऊन गुलजार यांनी रसिकांपुढे ठेवले आहे. आपल्या दृष्टीसमोर घडणार्‍या दैनंदिन घटनांमधून आपल्या अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र गुंफतात. जगण्यातील भेदक सत्य आणि वास्तव त्याच्या कथांतून अत्यंत संवेदनशीलतेनं व्यक्त होतं. कधी या कथा गंभीर वाटतात, कधी हलवून सोडतात तर कधी हास्याचा' शिडकावा करतात तर कधी औपरोधिक वाटतात. चार सहा पृष्ठांच्या कथांमधून मोठा आशय व्यक्त होतो.
मानवी स्वभावाचे वैचित्र्य, नियतीचा खेळ, नात्यांमधील चढुतार, दृष्टांतकथा, रूपककथा या सर्वांचे मनोरम दर्शन घडवणारा कथासंग्रह.

We Also Recommend