Alt Text

Rati Niti Katha by Chandrasen Tilekar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
शतकांमागील समाजाचे चित्र चंद्रसेन टिळेकर यांनी आपल्या गोष्टींमधून उभे केलेले असले, तरी हे समाजचित्र मानवी जीवनात आजही जे घडते आहे, त्याच्यापासून दूर गेलेले नाही. आजही व्यभिचार आहे. अनैतिकता आहे, लैगिकता आहे, वासनामयता आहे, उपभोग आणि त्यासाठी केलेल्या लबाडया आहेत. टिळेकरांची कथा ज्या काळात वावरते आहे, त्या काळातल्या सर्व मानवी चुका आणि अपराध हे आजच्या समाजातही चालु आहे पण टिळेकरांनी त्याला प्राचीनतेचा मुलामा दिला आहे.

We Also Recommend