Ras Anauras by Rajan Khan
जन्म आणि जगणं यांचं मोल सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही माणसं दुसर्या माण्सांच्या जन्माला आणि जगण्यालासुद्धा हिणकस कसं ठरवतात?स्वतःपेक्षा गौण का मानतात?माणसाला माणसाच्याच नजरेत माणूस म्हणून दुर्मिळतेची किंमत का नाही?