Alt Text

Ranichya Deshat by B. S. Kulkarni

  • Rs. 89.00
  • Save Rs. 11


Join as Seller
अनेक देशांचा मी प्रवास केला लंडन भेट मात्र अविस्मरणीय झाली. आजही मला लंडन शहराची रम्य स्वप्ने पडतात. लंडनवासियांची आत्मनिर्भरता, सौंदर्यसृष्टी, शिस्ट काटेकोर आहे. माणसं फणसासारखी वरून काटेरी, कठोर वाटतात. मैत्री झाल्यावर रसाळ फळासारखी वरून काटेरी, कठोर वाटतात. मैत्री झाल्यावर रसार फळासारखी गोड असतात. लंडन रम्य स्थळ आहे. युरोपमधले संपन्न आणि प्रेक्षणिय, ऐतिहासिक परंपरा जपणारे शहर आहे. प्रवासाची आवड असणा-यांनी लंडनला आवर्जून भेटावे.

We Also Recommend