Rang Majha Vegala (रंग माझा वेगळा) by Jagdish Karmalkar

Rang Majha Vegala (रंग माझा वेगळा) by Jagdish Karmalkar

  • Rs. 247.00
  • Save Rs. 28


Join as Seller
डॉ. जगदीश करमळकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात चाळीस डॉक्‍टरांची वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्तच्या क्षेत्रातील मुशाफिरी आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना कला, साहित्य, संगीत, अभिनय, क्रीडा अशा दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या चाळीस नामवंत व्यक्तींचा परिचय करमळकर यांनी करून दिला आहे.

We Also Recommend