Alt Text

Rajtarangini by Kalhan Pandit, Dr. Aruna Dhere/Prashant Talanikar

  • Rs. 720.00
  • Save Rs. 80


Join as Seller

’राजतरंगिणी’ म्हणजे राजांची नदी. राजवंशांचा प्रवाह.काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे हो ऊन गेले,त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्हण कवीने बाराव्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका ’राजतरंगिणी’ पाठशुद्ध संशोधित आवृती सिद्ध करण्याची नाही.काश्मीरकडे केवळ एक पर्यटनस्थळ म्हणून पाहणार्या माणसांना त्या भूमीचा प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे.काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिने जे पाहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारची झाली आहे,याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे.


We Also Recommend