Purushanchya Prasanna Vyaktimattwasathi By Dr Mangesh Kashyap

Purushanchya Prasanna Vyaktimattwasathi By Dr Mangesh Kashyap

  • Rs. 59.00
  • Save Rs. 11


Join as Seller
सुयोग्य आहार, काही आरोग्यविषयक नियमाचं काटेकोरपणे पालन आणि नियमितता यांच्या सहाय्याने 'प्रसन्न व्यक्तिमत्व' प्राप्त करू इच्छिणार्याला त्याचंआरोग्य, तारुण्य आणि सौंदर्य दीर्घकाळ टिकवूनठेवण्यामध्ये ब-यापैकी यश मिळू शकतं. या पुस्तकामध्येविशेषत: पुरुषांसाठी, सौंदर्य आणि तारुण्यटिकविण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या उपचारांची विस्तृतमाहिती देण्यात आली आहे.

We Also Recommend