Alt Text

Puriya by G. D. Madgulkar

  • Rs. 149.00
  • Save Rs. 11


Join as Seller
१-१२-१९९२ सप्रेम नमस्कार आपले पत्र मिळाले. आभारी आहे. माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली, अस्सल मराठी रूपाची, कलदर शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते. अशा थोर कवीच्या काव्यांचा संग्रह आपण मला अर्पण करीत आहात. ’पूरिया’ला आणि प्रकाशन समारंभाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

We Also Recommend