Punha Ekda by Sania

Punha Ekda by Sania

  • Rs. 169.00
  • Save Rs. 11


Join as Seller
सानिया या मराठीतील कसदार कथालेखिका. या कथासंग्रहातून त्याची पुन्हा एकदा साक्ष पटते. या कथा माणसाच्या मनातल्या गुंतागुंतीला हळुवारपणे हात घालतात. त्यातली पात्रं आपल्याला नाना प्रश्‍न विचारतात. आपण अमुक प्रकारे जगतो आहोत ते का, जायचं होतं एकीकडे आणि भलतीकडेच पोहोचलो की काय, इतके आसुसून जगलो ते व्यर्थ तर नव्हे, अशा प्रश्‍नांना आपण नकळत उत्तर देऊ लागतो आणि लक्षात येतं, या प्रश्‍नांचं प्रतिबिंब आपल्याही मनात पडलं आहे. या तरल कथा मनाचा ठाव घेणार्‍या अन् वाचकाला आपल्यासोबत घेऊन जाणार्‍या आहेत.

We Also Recommend