Shri Dutta Parikrama by Kshitij Patkule

Shri Dutta Parikrama by Kshitij Patkule

  • Rs. 299.00
  • Save Rs. 1


श्रीकर्दळीवन परिक्रमा करण्याचा अनेकांचा संकल्प असतो. या परिक्रमेचा लाभ घेण्यासाठी त्या त्या ठिकाणाची माहिती प्रा. क्षितीज पाटकुले यांनी एकाच पुस्तकात उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी प्रथम श्रीदत्तात्रेयाच्या अवताराची महती त्यांनी सांगितली आहे. 

दत्त संप्रदाय व परंपरा, कलियुगातील श्रीदत्त महात्म्य, दत्ताचे प्रमुख शिष्य, त्यांचे चोवीस गुरु यांची माहिती दिली आहे. दत्त परिक्रमा, दत्त उपासना यांच्यासंबंधातही माहिती दिली आहे. दत्त परिक्रमेबाहेरील पीठापूर, गिरनार, गुरुशिखर, वाराणसी, शिर्डी, शेगाव, बेट केडगाव, बासर, अननुया, औदुंबर, माणगाव आदी दत्त क्षेत्रांची माहिती त्यांनी दिली आहे. नर्मदा परीक्रमेप्रमाणेच दत्त परिक्रमेतही अनेक अनुभव येतात, असे भाविकांचे अनुभव वाचायला मिळतात.

We Also Recommend