Priya Tatya by  Neelima Tapasvi

Priya Tatya by Neelima Tapasvi

  • Rs. 49.00
  • Save Rs. 11

Join as Seller

कुसुमाग्रजांचे सन्यस्त जीवन व त्यातही सामावलेली पितृभावना हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई शेळके यांच्या आगळ्या वेगळ्या मातृत्व भावनेतून लेखिकेला या दोघांचे अमूल्य असे स्नेहबंध लाभले. या दोघांच्या साध्या साध्या बोलण्यातून, वागण्यातून कसे जगावे व कसे वागू नये याचे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे लेखिकेला लाभले. लेखिकेने आपल्या वैयक्तिक आठवणींत सर्वांना सामील करून घेऊन या दोन श्रेष्ठ व्यक्तींची जीवनमूल्ये या पुस्तकरूपाने रांगोळीसारखी मांडली आहेत. 

We Also Recommend