
Pratishthan Te Paithan (प्रतिष्ठान ते पैठण) by Dr. R. S. Moravanchikar
सातवाहन कालीन पैठणचे ऐतिहासिक, धार्मिक, अर्थ, व्यापार व पैठण येथील पारंपारिक वस्त्रोद्योग विशेष करून ’पैठणी’(साडी) तयार करण्याचे तंत्र व त्या संबंधी संपूर्ण माहिती( निवडक रंगीत छाया चित्रांसहित); तसेच समकालीन लोकजीवनाचे विविध पैलू यांचा समग्र अभ्यास करणार्यांसाठी...