Pran By Swapnil Shrikant Pore
ई-सकाळ १८ जानेवारी २०१५
हिंदी चित्रपटसृष्टीतला ताकदीचा कलावंत म्हणून प्राण यांचं नाव घेतलं जात असे. खलनायक म्हणून मोठी कारकीर्द केल्यावर ते चरित्र भूमिकांकडं वळले. कोणत्याही वादात किंवा गॉसिपमध्ये न अडकलेल्या या कलावंताचं चरित्र पत्रकार स्वप्निल पोरे यांनी लिहिलं आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणार्या या अभिनेत्याच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.