Alt Text

Prakashvata by Prakash Amte

  • Rs. 189.00
  • Save Rs. 11


Join as Seller

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांनी दाखवलेला विश्वास, ताईची माया नि मंदाची भक्कम साथ यामुळेच हे काम इथवर येऊन पोहोचलं.
बाबांचं हे स्वप्न हेमलकशात प्रत्यक्षात कसं उतरतंय त्याची ही गोष्ट. म्हटली तर माझ्याही जीवनाची ही गोष्ट. - डॉ. प्रकाश आमटे.


We Also Recommend