Prakashvata By Dr Prakash Amte

Prakashvata By Dr Prakash Amte

  • Rs. 120.00
  • Save Rs. 80


Join as Seller
"आमच्याकडे जे पेशंट येत असत, त्यांचा मुख्य आधार विश्वास आणि चांगला अनुभव एवढाच असे. त्यांना स्पेशॉलिस्ट वगैरे माहीत नसायचं. सांगून समजायचंही नाही. काहीही होत असेल तर समोरचा डॉक्टर ते दु:ख दूर करील, एवढंच त्यांना कळत असे. दारिद्र व अज्ञानानं पिचेलल्या भोळ्याभाबडा लोकांच्या या विश्वासामुळेच मीही नवनवीन प्रयोग करत गेलो. आपण त्यांच्यासाठी इथे आलो आहोत आणि आपल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शक्य ते सगळं केलंच पाहिजे. ही भावना माझ्या मनात होती. त्यामुळे ज्या गोष्टी त्या वेळी योग्य वाटल्या त्या करत गेलो. यश मिळत गेलं, आणि इथल्या लोकांचा विश्वासही

We Also Recommend