Prajakta by Sridhar Dikshit

Prajakta by Sridhar Dikshit

  • Rs. 109.00
  • Save Rs. 16


Join as Seller
मी संघात केव्हा कसा शिरलो ते तुला ठाउक आहेच. जनसंघातही दैवाने मला अधिकाधिक भाव आणि वाव दिला. इतका की अखेरीस मंत्रीपदही देउ केले ते मला नको होते नको नको म्हणताही लोकनायक केले हेच खूप झाले नाही का? सामान्य कार्यकर्ताच असामान्य असतो. त्याला सतत आपल्या नेत्याने पुढा-याने संस्थेने व पक्षाने काहीतरी चांगले करावे व आपण त्याला अनुसरावे असे वाटत असते.

We Also Recommend