Poladi Rashtrapurush (पोलादी राष्ट्रपुरुष)  by Arun Karmarkar

Poladi Rashtrapurush (पोलादी राष्ट्रपुरुष) by Arun Karmarkar

  • Rs. 404.00
  • Save Rs. 46


Join as Seller

‘तू परदेशात जाणार असशील, तर तेथील ज्ञान घेऊन देशात परत ये, आणि त्या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी कर,‘‘ असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे परदेशात जाऊन मी शिक्षण घेतलं आणि भारतात परतलो,‘‘ असे सांगत सरदार वल्लभभाई पटेल यांचे नातू डॉ. मधू पटेल यांनी "पोलादी पुरुषा‘चा जीवनप्रवास उलगडला.


We Also Recommend