Phule Anne Kate By V S Khandekar

Phule Anne Kate By V S Khandekar

  • Rs. 50.00
  • Save Rs. 20


या ग्रंथात वि. स. खांडेकरांचे काही निबंध इतरांच्या साहित्यकृतींची आणि वैशिष्ट्यांची समीक्षा करणारे आहेत. आणि काही निबंध स्वत:वरील काही संस्कारविशेष सांगणारे आहेत. खांडेकरांची मूळ प्रकृती ललित लेखकाची. प्रस्तुत ग्रंथात त्याचा प्रत्यय वाचकांना पानोपानी येतो. मग न. चिं. केळकरांचा विनोद असो, कृ. प्र. खाडीलकरांचे नाटक असो, किंवा भास्करराव तांबे यांची कविता असो. त्यांची समीक्षा करतांना खांडेकरांच्या वरील गुणांचाच आविष्कार होतांना दिसतो.

We Also Recommend