Alt Text

Phakkad Goshti by Ravindra Joshi

  • Rs. 139.00
  • Save Rs. 21


Join as Seller
रविंद्र जोशी यांच्या कथेतली पात्रं साधीभोळी आहेत, तशीच बेरकीही ! बावळट आहेत तशीच बिलंदरही ! सरळसोट आहेत तशीच बिलंदरही ! सरळसोट आहेत तशीच तिरकसही ! खेडवळ माणसांचे विविध नमुने त्यांनी आपल्या लेखणीनं चितारले आहेत. पात्रांच्या या स्वभावधर्मातूनच ग्रामीण जीवनाचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. जोशी यांचा जीवनाकडं पाहण्याचा चष्माच मुळी गमत्या माणसाचा आहे. त्यामुळं त्यांची कथा हसण्याच्या वाटेनं निघते आणि मुक्कामाचा गाव येतो तेव्हा तिथं काहीतरी गवसतं!

We Also Recommend