Alt Text

Parivartanachi Pahat by Shubhangi Koparkar

  • Rs. 221.00
  • Save Rs. 29


Join as Seller
वेश्याव्यवसाय करणार्‍या महिला आणि त्यांची मुलं यांचं जग हे वेदनांनी आणि शोषणानं भरलेलं. अशा वस्तीतल्या हिला-मुलांसाठी मदत करणारी आणि त्यांचं पुनर्वसन करणारी स्नेहालय ही संस्था डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी नगरमध्ये सुरू केली. आज तिचा व्याप विस्तारलाय. याच संस्थेची प्रारंभापासूनची वाटचाल या पुस्तकात मांडलीय.

We Also Recommend