Parat Mayabhumikade  by Dr. Sangram Patil

Parat Mayabhumikade by Dr. Sangram Patil

  • Rs. 89.00
  • Save Rs. 11


Join as Seller

संग्राम व नूपुर पाटील हे महाराष्ट्रातलं एक तरूण डॉक्टर जोडपं एका वेगळ्या प्रवासावर निघालं आहे. डॉक्टरांनी आयुष्यात काय करावं याचा रूढ व प्रतिष्ठीत मार्ग चालता चालता त्यांनी अचानक वाट बदलली आहे. ब्रिटनहून परतून ते एरंडोलच्या वाटेने चालायला लागले आहेत.

माझ्या मते संग्राम व नूपुरची कहाणी हे एक आश्वासक चिन्ह आहे. एका संवेदनशील तरूण मनाचा डोळस प्रवास, एक अंतर्द्वंद्व व त्यातून विवेकाने घेतलेला साहसी निर्णय याची कहाणी संग्रामने उत्तम व रोचकपणे या पुस्तकातून मांडली आहे. ही कहाणी समाजाला समृद्ध करणारी, शिवाय तरूण पिढीसमोर एक उत्तम उदाहरण पेश करणारी आहे.


We Also Recommend