Pakistan Asmitechya Shodhat by Pratibha Rande

Pakistan Asmitechya Shodhat by Pratibha Rande

  • Rs. 262.00
  • Save Rs. 88


Join as Seller

भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक


We Also Recommend