Alt Text

Onkarachi Rekh Jana By Manjushri Gokhale

  • Rs. 149.00
  • Save Rs. 146


Join as Seller
ई-सकाळ २४ जून २०१२ ...
स्त्री आणि शूद्र असूनही विठ्ठलाची मनोभावे भक्ती करून संतपदाला पोचलेल्या जनाबाईची ही रसाळ चरितकहाणी आहे.संतांच्या प्रभावळीत जनाबाईचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व या कादंबरीतून उभे करण्यात गोखले यांना यश आले आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तन्मय झालेल्या जनीला तत्कालीन समाजव्यवस्थेने दिलेला त्रास व त्यावर तिने केलेली मात याचे हृद्य चित्रण या कादंबरीत आढळते.

We Also Recommend