Alt Text

Nivadnukisathi Binmahatvachya Goshti by Ajay Mahajan

  • Rs. 135.00
  • Save Rs. 15


Join as Seller
या पुस्तकातील लिखाण हे २०११ ते २०१३ या कालातील आहे.२०१४ पासून सामाजिक,राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत गेली.राष्ट्रासमोरील प्रश्नांचा प्राधान्य क्रम पूर्णत: बदलला.एकविसाव्या शतकामध्ये जगातल्या अनेक देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक संस्थांच्या अभिसरणाची प्रक्रिया चालू आहे.भारतात स्वातंत्र्यानंतर योजनाबद्ध विकासाचं निकष ठरवलं गेलं.पण आज साठ वर्षांनंतर मागे वळून पाहिलं तर पूर्णत: अंधार दिसतं आहे.

We Also Recommend