Nishabda Jhunja (नि:शब्द झुंज)  by Renu Gavaskar

Nishabda Jhunja (नि:शब्द झुंज) by Renu Gavaskar

  • Rs. 314.00
  • Save Rs. 36


Join as Seller
व्यसनांशी झगडणार्‍या स्त्रिया असोत, की शरीरविक्रयाच्या व्यवसायात सापडल्यावरही आपली मूल्य जपणार्‍या स्त्रिया असोत या स्त्रियांचं असामान्यत्व, त्यांचं धैर्य आणि चातुर्य शब्दबद्ध करायाला हवं, असं लेखिका रेणू गावस्कर यांना वाटते. हे पुस्तक म्हणजे रोजच्या व्यवहारात सामान्य म्हणून समजल्या गेलेल्या स्त्रियांचं अनोखं दर्शन आहे. त्यांनी आपल्या जीवनात दिलेल्या नि:शब्द झुंजीचा हा आलेख आहे.

We Also Recommend