Nisatalele by Asha Bage

Nisatalele by Asha Bage

  • Rs. 112.00
  • Save Rs. 38


Join as Seller

स्त्री-पुरूष संबंधांतील विविध नाती सुन्न करणारी असतात, आयुष्याला वळण देणारी असतात. नात्यांना समजावून घेणे आणि त्याप्रमाणे जगणे ही एक जीवघेणी कसरत असते. ही कसरत करताना मनात असलेले खूप काही जगणे ’निसटलेले’ असते. त्या जाणिवेतही जीवन कळत असते. वर्षानुवर्ष सहवास असूनही जीवनातील अनाकलनीयता, मानसिक गुंतागुंत आणि वर्तनातील अगतिकता यांतून ’निसटलेले’ जगणे मात्र हतबल करीत नाही, तर आणखी जगण्याची हे सूत्र आशा बगे यांच्या कथांमधून सहजपणे प्रत्ययाला येते.


We Also Recommend