
Nayika by Babu Moshay
ब्रिटिश प्रंतप्रधान थेरेसा मे ते आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लगार्ड आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स पासून पी व्ही सिंधू, साक्षी मलिकपर्यंत जगात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीची पदचिन्ह उमटली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक दालनात स्त्रीने आपली छाप सोडली आहे.