Alt Text

Narmade Har Har By Jaganath Kunte

  • Rs. 179.00
  • Save Rs. 41


Join as Seller
शतकानुशतकापासून असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आलेली आहेत.
जगन्नाथ केशव कुंटे हा एक असाच परिक्रमावासी.
पण तो केवळ "धार्मिक-आध्यात्मिक" ओढीनं निघालेला भाबडा भाविक नाही.
तर पूर्वकल्पनांची पुटं मनावर न ठेवता,
मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरा जाणारा शोधयात्री आहे.
गेली अनेक वर्षं ते परिक्रमामागून परिक्रमा करीत आहेत.
देश-विदेशात पत्रकार म्हणून आलेल्या अनुभवाचं संचित,
सामाजिक भान आणि आध्यात्मिक जाण ही त्यांची शिदोरी.

We Also Recommend