Narmadatiri Mi Sada Mast (नर्मदातिरी मी सदा मस्त) by Sadanand Yervadekar

Narmadatiri Mi Sada Mast (नर्मदातिरी मी सदा मस्त) by Sadanand Yervadekar

  • Rs. 341.00
  • Save Rs. 39


Join as Seller
श्री सदानंद येरवडेकर यांनी परिक्रमेचे जे वर्णन लिहिले आहे ते अद्भूत आहे. या पुस्तकात मैया महती, मैया किनार्‍यांवरील सर्व तीर्थांची माहिती, मैयाला मिळ्णार्‍या इतर मैयांच्या संगमाची माहिती, परिक्रमेची पूर्वतयारी, यांबरोबरच परिक्रमेचा मार्गदर्शक मार्गही दिलेला आहे. या सार्‍यांमुळे हे पुस्तक नसून परिक्रमावासियांसाठी एक प्रेरणा व मार्गदर्शिका ठरणार आहे.

We Also Recommend