Nakashatun Durgabhramanti (नकाशातून दुर्गभ्रमंती )  by Mahendra Govekar

Nakashatun Durgabhramanti (नकाशातून दुर्गभ्रमंती ) by Mahendra Govekar

  • Rs. 359.00
  • Save Rs. 41


Join as Seller
किल्ल्यांना भेटी देणारी मंडळी खूप आहेत. पण कमी वेळात किल्ल्यावर काय पाहायचं याबद्दल नियोजन करताना किल्ल्यावर काय काय आहे, याची अचूक माहिती मिळत नसे. ट्रेक क्षितीज संस्थेच्या महेंद्र गोवेकर यांनी ही उणीव आपल्या पुस्तकाद्वारे भरून काढली आहे. १२५ किल्ल्यांची माहिती त्यांनी नकाशाद्वारे दिली आहे. मोठ्या आकाराच्या या पुस्तकात व्यवस्थित काढलेले नकाशे देऊन त्यांनी तिथं गेल्यावर काय पाहायचं हे सांगितलं आहे.

We Also Recommend