Mrutyunjayachya Katha by Datta Shree. Tol

Mrutyunjayachya Katha by Datta Shree. Tol

  • Rs. 35.00
  • Save Rs. 5


Join as Seller
धो धो पाउस पडणार अशी चिन्ह दिसू लागली. ढगांचा भयानक गडगडाट होत होता. वादळ सुरू झाले. विजा चमकू लागल्या. त्या पाठोपाठ काही क्षणांतच पावसाने रौद्ररूप धारण केलं. मुसळधार पाउस पडू लागला. कल्याण गावची ही हकिगत. उल्हास नदीला पूर आला. गावच्या लोकांच्या तोंडच पाणी पळाले. बोरगावकरांच्या वाडयाच्या पहिल्या पायरीला पाण्याने स्पर्श केला.

We Also Recommend