Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली) by Meena Mangeshkar Khadikar

Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली) by Meena Mangeshkar Khadikar

  • Rs. 449.00
  • Save Rs. 51


Join as Seller

कधी कधी वाटतं की दीदीसारख्या कलाकारांचा जीवनपट अशा भावनिक चढउतारांतून मांडला जावा.पण ते फारचं अवघड.कलाकार घटनांनी तयार होत नाही तर सिद्ध होतो.घटना,परिस्थितीचे आघात ही जमिनीखालच्या जिवंत झऱ्याला पृष्ठावर आणणारी निमित्तं.झऱ्याचं घडणं हे मात्र कोणत्याही प्रमेयानं न सुटणारं समीकरण असतं.आम्ही सारे जण एकाच परिस्थितीतून जात होतो;सर्वचजण मास्टर दिनानाथांची मुलं होतो.पण‘लता मंगेशकर’ मात्र एकच घडली.


We Also Recommend